श्री चिंतामणी देवस्थान, कळंब

कळंब, यवतमाळ

श्री चिंतामणी

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक, भूमिगत गाभाऱ्यातील दक्षिणाभिमुख गणेश

आजचे दर्शन

  1. पहाटे ४:३०मंदिर उघडते
  2. पहाटे ५:००काकड आरती
  3. सकाळी ९:००सकाळची आरती
  4. सायं. ७:००सायं आरती
  5. दर गुरुवारी सायं. ७:००गुरुवार महाआरतीवाद्यांच्या गजरात महाआरती
७७दिवस बाकीश्री गणेश जन्मोत्सव७ फेब्रुवारी, २०२७
श्री चिंतामणी

चिंता दूर करणारा चिंतामणी

कळंब (जि. यवतमाळ) येथील भूमिगत, दक्षिणाभिमुख श्री चिंतामणी गणेश मंदिर, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक.

इंद्राने उत्तराभिमुख बसून तपश्चर्या केली, म्हणून श्री गणेश येथे दक्षिणाभिमुख प्रकट झाले, अशी कथा आहे. अभिषेकासाठी श्री गणेशाने अंकुशाच्या प्रहाराने गणेश कुंड निर्माण केले.

संपूर्ण कथा वाचा
जमिनीपासून सुमारे २७ ते ३० फूट खाली असलेला गाभाराजमिनीची पातळीगणेश कुंड२७–३० फूट
पायऱ्या उतरून भूमिगत गाभाऱ्यात श्री चिंतामणीचे दर्शन

आगामी उत्सव

  1. ७फेब्रुश्री गणेश जन्मोत्सव१० फेब्रुवारी पर्यंत
  2. ११फेब्रुमहाप्रसाद
  3. १२फेब्रुदहीहंडी महोत्सव
  4. १३फेब्रुश्री चिंतामणी यात्रा, कळंब५ मार्च पर्यंत

मंदिर परिसर

सर्व फोटो

बातम्या

अन्नदानात सहभागी व्हा

भाविकांसाठी अल्प दरातील भोजन प्रसाद, चतुर्थीची खिचडी व दिंडीतील फराळ भाविकांच्या देणगीतून चालतात.

देणगी कशी द्यावी