उत्सव

  1. ७फेब्रुश्री गणेश जन्मोत्सव७ फेब्रुवारी, २०२७ ते १० फेब्रुवारी, २०२७माघ शुद्ध प्रतिपदेपासून चार दिवस श्री गणेश जन्मोत्सव. माघ शुद्ध चतुर्थी (बुधवार, १० फेब्रुवारी २०२७) रोजी श्री गणेश जन्म.
  2. ११फेब्रुमहाप्रसाद११ फेब्रुवारी, २०२७श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त सर्व भाविकांसाठी महाप्रसाद.
  3. १२फेब्रुदहीहंडी महोत्सव१२ फेब्रुवारी, २०२७महाप्रसादाच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी महोत्सव.
  4. १३फेब्रुश्री चिंतामणी यात्रा, कळंब१३ फेब्रुवारी, २०२७ ते ५ मार्च, २०२७दहीहंडीनंतर महाशिवरात्रीपर्यंत (६ मार्च २०२७) चालणारी कळंबची वार्षिक यात्रा.