श्री गणेश जन्मोत्सव २०२७: ७ ते १० फेब्रुवारी

माघ शुद्ध प्रतिपदा, रविवार ७ फेब्रुवारी २०२७ पासून श्री गणेश जन्मोत्सवाला सुरुवात होईल. बुधवार १० फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्म, ११ फेब्रुवारीला महाप्रसाद, १२ फेब्रुवारीला दहीहंडी महोत्सव आणि त्यानंतर महाशिवरात्रीपर्यंत कळंबची यात्रा. सविस्तर कार्यक्रम पत्रिका लवकरच.