श्री गणेश जन्मोत्सव
रविवार, ७ फेब्रुवारी, २०२७ ते बुधवार, १० फेब्रुवारी, २०२७
७७ दिवस बाकी
माघ शुद्ध प्रतिपदेपासून चार दिवस श्री गणेश जन्मोत्सव. माघ शुद्ध चतुर्थी (बुधवार, १० फेब्रुवारी २०२७) रोजी श्री गणेश जन्म.
माघ शुद्ध प्रतिपदेपासून श्री गणेश जन्मोत्सवाला सुरुवात होईल. उत्सवकाळात दररोज पूजा, आरती व धार्मिक कार्यक्रम होतील.
माघ शुद्ध चतुर्थी, बुधवार, १० फेब्रुवारी २०२७ रोजी श्री गणेश जन्म सोहळा.
सविस्तर कार्यक्रम पत्रिका लवकरच प्रसिद्ध केली जाईल. तारखा पंचांगानुसार.