देणगी
देवस्थानच्या सेवा भाविकांच्या देणगीतून चालतात. प्रत्येक देणगीची अधिकृत पावती देवस्थानकडून दिली जाते.
सेवा
- अन्नदानभाविकांसाठी अल्प दरातील भोजन सेवा
- चतुर्थी साबुदाणा खिचडी प्रसादसंकष्टी चतुर्थीला साबुदाणा खिचडी वाटप
- काकड आरती दिंडी फराळनगर परिक्रमा दिंडीतील भाविकांसाठी फराळ / नाश्ता
- सर्वसाधारण देणगी
देणगी कशी द्यावी
देवस्थान कार्यालयात
मंदिर परिसरातील देणगी विभागात देणगी देऊन पावती घ्यावी.

दात्यांची नावे
दात्यांच्या संमतीने त्यांची नावे मंदिरातील स्क्रीनवर दाखवली जातात. नाव दाखवायचे नसल्यास देणगी देताना तसे सांगावे.