१० ऑक्टोबर, २०२१, The Hitavada

गणेश कुंडात 'गंगा' अवतरली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ऑक्टोबर २०२१ मध्ये श्री चिंतामणी मंदिरातील गणेश कुंडात पाणी आले. दर बारा वर्षांनी गंगा श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी येते, अशी श्रद्धा असल्याने ही वार्ता पसरताच दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. या घटनेचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिले गेले.
मूळ बातमी वाचा (The Hitavada)